Technology

Google Photos : मिळवा Google चे फुकटचे 15GB स्टोरेज फ्री मध्ये  

SoulMarathi March 18, 2021, 9:56 p.m. · 5 min. read
Share this

जर आपण वारंवार मोबाइल बदलत असाल तर आपले जुने फोटोस, व्हिडिओस नवीन मोबाईल मध्ये कॉपी करण्याची आत्ता गरज नाही.   Google आपल्या साठी फ्री मध्ये १५GB स्टोरेज देत आहे. या साठी आपल्याला हवाय फक्त एक Gmail Account आणि Google Photos App.  

आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेऊया Google Photos App बद्दल.

Google Photos App:

Google Photos हे  photo sharing , editing साठी वापरले  Google अँप आहे. हे अँप प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये Default Available असते.   Google फोटोस मध्ये १५ GB पर्यंत फ्री स्टोरेज आपल्याला भेटते.

या मध्ये आपण Photos किंवा  Videos 15GB पर्यंत  Free मध्ये  Upload करू शकतो. Google Photos App मध्ये  Upload केलेले फोटोस आपण कुठेही कोणत्याही कॉम्पुटर/लॅपटॉप किंवा नवीन मोबाईल वर आपला  Gmail Account Login करून पाहू शकतो. या साठी आपल्याला कोणत्याही  shareIT अँप ची गरज पडत नाही.

How to Download ?

हे अँप प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये  Default available असते.  जर हे अँप तुमच्या फोने मध्ये नसेल तर , आपण Google Play Store वरून डाउनलोड करू शकता

अँप डाउनलोड साठी इथे क्लिक करा

Google Photo अँप मध्ये फोटोस कसे  Upload कराल ?

मोबाईल Photos किंवा Gallery Photos हे  Google फोटोस अँप वर  Upload करण्या साठी आपल्याला फक्त एकदा  Permission Set करावी  लागते. त्यासाठी Google Photos अँप उघडा , उजव्या बाजूला , सगळ्यात वरती एक Circle दिसेल तिथे क्लिक करा . त्यानंतर  स्क्रीन वरती एक Windows ओपन होईल. त्या Windows मध्ये "Phone Setting" option दिसेल , त्यावर क्लिक करा .

त्या नंतर "Back up and sync" option दिसेल त्यावर क्लिक करा . त्यानंतर  "Back up & sync" option enable केल्या नंतर तुमचे Camera Photos, Videos Automatic Google Storage वरती अपलोड होण्यास सुरुवात होईल

Fried सोबत Photos Share करा.

आपण जर मित्रां/फॅमिली बरोबर पिकनिक ला गेलो तर प्रत्येका कडे स्मार्टफोन असतोच. सगळे फ्रेइंड्स आपल्या आपल्या मोबाईल मध्ये फोटो क्लीकस करतात. एखाद्या मित्रा जर चांगला मोबाईल कॅमेरा असेल तर सगळे त्या मधेच फोटो काढतात.

पिकनिक संपल्या नंतर सर्व मित्र आपले Photos हे व्हाट्सअँप वर Share करतात. मात्र या मध्ये आपल्या Photo ची Quality डाउन होते. मात्र आपण Whatsapp वर फोटो न Share करता डायरेक्ट Google Photos अँप वर लिंक Share करू शकतो. या मध्ये फोटो Quality पण कमी होत नाही

फोटो Quality:

अँड्रॉइड मोबाईल कॅमेरा मध्ये काढलेले फोटोसची  Size हि नेहमी  1MB ते 3MB पर्यंत असते,  मात्र आपण हे फोटोस व्हाट्सपपा/फेसबुक वर Share केले तर पुढच्या व्यक्ती ला फोटो पोहचे पर्यंत व्हाट्सअँप अँप इंटर्नलल्ली Image Size 90% पर्यंत कमी करतो. यामध्ये Image ची HD quality पूर्ण पने नाहीशी होते. या साठी Google Photos App हा एक चांगला पर्याय असू शकतो

Photo Memories : Save केलेल्या फोटोस ची आठवण म्हणून दरवर्षी Google फोटोस करून नोटिफिकेशन दिले जाते. उदारनाहार्थ या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी ला काढलेले फोटोस दरवर्षी येणाऱ्या ऑक्टोबर महिन्या मध्ये मोमोरियस मध्ये दिसतील.

Enter Your Name
Get the latest news right in your WhatsApp. We never spam!
Read next
soulMarathi

· min read
Soul Marathi

· min read

· min read