Share this

Emotional Status in Marathi | Emotional Love Status in Marathi

भरवश्याच्या 🥰"प्रेमाला" "Crush" नावाचं सावट 🙂 #Marathi-Love-Quotes . #20 June
जसा हा दिवस हा संपू लागला तशी तुझी आठवण तीव्र होते.. 🥰😇 माझ्या या ओल्या मनाला सुंदर संध्याकाळची कायम ओढ असते...🙂 #Marathi-Love-Quotes . #20 June
😞हळव्या मनाच्या माणसांना अशी माणसं भेटतात 🙄 जी त्यांना त्यांच मन कठोर करायला भाग पाडतात...😥 . #20 June
🙁प्रेम सोडूनही आयुष्यात खुप काही आहे हे ज्यांना समजते ते त्यांच्या 🙄🤐आयुष्या मध्ये कधीतरी प्रेमात पडलेले असतात..पण वाहून गेलेले नसतात😎 . #20 June
😒आयुष्यात अशी माणसं नेहमी येतात जी आपल्याला कोणावरच डोळे बंद 😞 करून विश्वास ठेवू नये हे शिकवून जातात😭😥 . #20 June
😞जेव्हा सर्व गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे जातात आणि शब्दहि सापडत नाहीत 🤐 तेव्हा अश्रू बोलू लागतात...😭 . #20 June
😒आपल्या सर्वात आवडत्या व्यक्तीकडून टोचनारे वाक्य....😞😭 "जशी तुझी इच्छा..." . #20 June