Share this

Mother Day Marathi Status | मातृदिन शुभेच्छा संदेश | मातृदिन मराठी शुभेच्छा

😘हे खरय की आई आपल्याला एकदा जन्म देते पण आपल्यासाठी आई अनेकदा जन्म घेते..😘 लढवय्या आई...❤ 🌷Happy Mothers Day Aai😘 . #20 June
ठेऊन आम्हाला सावरणारी, तिच्या मनातल्या व्यथा लपवून नेहमी आमच्या चेहर्यावर हसू पाहण्यासाठी धडपडणारी आई..❤ कितीतरी गोष्टींचा त्याग करत आलीस सगळ्यांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी.😘 इथून पुढे तरी तुझ्यावर सुखाचा वर्षाव व्हावा हीच सदिच्छा. तुला मातृदिनाच्या लाख लाख शुभेच्छा 🥰Happy Mothers Day Aai😘 . #20 June
आई..❤काय बर लिहावं तुझ्या साठी.. तू तर आहेस सतत लिहावं अशा कादंबरी सारखी. तुझ्यापासून कधी काही लपवल नाही आणि प्रयत्न जरी केला तरी तू मनातलं हेरतेस. अगदी लहानपणापासून आणि नेहमी राहणार माझी पहिली मैत्रीण म्हणजे आई..❤ स्वतः पेक्षा आम्हाला जपणारी,स्वतःच दुःख बाजुला 😘Happy Mothers Day Aai😊 #आई . #20 June
आईच्या हातच जेवणं स्पेशली वरण भात म्हणजे सुख ❤.. miss you.. 😘Happy Mothers Day Aai😘 #मातृदिवस #HappyMothersDay🌷 . #20 June
😘कोणत्याही वादळात सुरक्षित किनारा... #आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. हेच सत्य..!! 💐💐Happy Mothers Day Aai💐💐 . #20 June
बाहेरून घरी आल्यानंतर आई नाही दिसली किंवा 😇🥰 फोनवर ती नसली की पहिला प्रश्न असतो तो म्हणजे आई कुठे आहे.😘 😇Happy Mothers Day Aai🥰 #मातृदिवस . #20 June
🌷🌷 !! वेदनांना शांतता देणारं एक पविञ नाव #आई !!🥰😗 A mother is she who can take the place of all others🌷 but whose place no one else can take..😍 😚😙Happy Mothers Day Aai😚😙 . #20 June
💐💐 आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. आईला प्रेमळ शुभेच्छा!!!🙏🙏🙏 🥰😗Happy Mothers Day Aai🥰😗 . #20 June
😘 ती आपल्या असेल तर चेहऱ्यावर हसू 🥰😗 अन नसेल तर डोळ्या मध्ये आसू आणणारा शब्द म्हणजे आई 😍 💐Happy Mothers Day Aai🌷 . #20 June
🌹जगी माऊली सारखे कोण आहे , जिचे जन्मांतरीचे ॠण आहे . असे त्राण हे ज्यास व्याज नाही , त्या त्राणाविण जिवनास साज नाही , जिच्यासारखे कौतुक बोल नाही , जिच्या यातनांना जगी तोड नाही ... तिचे नाव जगात #आई . #आई एवढे कशालाच मोल नाही .... 🌷🌷🌷 🌼जागतिक मातृदिनाच्या हार्दिक सुभेच्छा 💐💐 😚😙Happy Mothers Day Aai😚😙 . #20 June