Marathi Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी विचार मराठी | soul Marathi Blog

आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये यश-अपयश येत रहातात. धावपाळीच्या या जीवनामध्ये आपल्याला निराशा पचवायला नेहमी Motivation ची गरज पडते यश अपयश नेहमीच आपल्या सोबत पाठशिवणीचा खेळ खेळत असते.

लहान दिसणाऱ्या या Motivational Quotes मुळे आपण जीवनातले कितीही मोठे दिसणारे संकट दूर करू शकतो. निराशा दूर करण्या साठी आपल्याला Motivation ची खूप गरज असते. Soulmarathi.Com च्या या Marathi Motivation Status मुळे तुमचा दिवस हा नक्कीच एनर्जेटिक जाईल

तुम्हाला या पेज मध्ये Motivational Quotes In Marathi, Motivational Marathi Quotes Marathi Motivation Status दिसतील, तुम्ही हे Marathi Motivation Quotes, Marathi Inspirational Quotes स्टेटस तुमच्या मित्रां सोबत Whatsapp वर Share करू शकता Soul Marathi Blog

लाखोंच्या गर्दीत हरवून तुमचे अस्तित्व कधीही विसरू नका. 👍🤚🤘
Share on WhatsApp
Download
आयुष्यमधे तुमच्यातला विद्यार्थी नेहमी जागा ठेवा, नवीन गोष्टी शिकाल तरच जगाल. 🏆💪😎💪
Share on WhatsApp
आयुषामध्ये येणाऱ्या संकटाना नेहमी संधी म्हणून स्वीकार करा. काय माहिती, हीच संधी तुम्हला एकदिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. 💪🆚💪👍🏆
Share on WhatsApp
Download
तुमच्या माघे तुम्हला हसणारे नेहमी तुमच्या माघेच रहातात हे नेहमी लक्षात ठेवा 😊💪🆚💪💪🆚💪
Share on WhatsApp
लक्षात ठेवा, दुसऱ्याने दिलेले मोटिवेशन नेहमी Pain Killer सारखे काम करते. स्वतः साठी स्वतः मोटिवेशन बनायला शिका. 😊☝🔥
Share on WhatsApp
Download
चुकीच्या व्यक्तींसाठी आपल्या फिलिंग्सना वाया नसतं घालवायचं..😎❤️ 🔥✌💪🆚💪
Share on WhatsApp
कधी कधी परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून सोडून 😇 देण्याऐवजी नव्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असते. #Marathi-Motivational 💪🆚💪💪😎☝
Share on WhatsApp
Download
काही पराभव नेहमीच गरजेचे असतात. 💪 आभाळातून जमिनीवर येण्यासाठी आणि जमिनीवरून पुन्हा एक नवी अनंत अवकाशी झेप घेण्यासाठी...✌️ #Marathi-Motivational 💪🔥😊
Share on WhatsApp
😎स्वतःला Cool दाखवण्याच्या नादात स्वतः ला Fool तर ठरत नाही ना, हे हि बघता आलं पाहिजे.🙂 #Marathi-Motivational 👍💯💯
Share on WhatsApp
Download
वाघाची शिकार करायची असेल सश्याचं काळीज काय कामाचं?💪 #Marathi-Motivational 💪💯💯
Share on WhatsApp
स्वप्नांना सत्यात उतरवताना तुमच्या भावनांना मूठमाती द्यायला शिका, ✌️ मन मारायची तयारी ठेवायची, 👈 💪वेळप्रसंगी अगदी दगड व्हायला लागते हे मात्र पहिलेच स्वत:ला ठासून सांगा.🙂 #Marathi-Motivational 👍😊👌
Share on WhatsApp
Download
स्वप्न पाहता यायला हवीत,👈✌️ त्या स्वप्नांनी तुमची झोप उडायला हवी, तेव्हाच ती पुर्ण होतात.😇 #Marathi-Motivational 💪🏆👍
Share on WhatsApp
ना कुणाशी स्पर्धा असावी, 😎 ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी! 😌 सुप्रभात! 😊 #Marathi Status 💪🆚💪👍🤘
Share on WhatsApp
Download
डोळ्यात स्वप्न 🤞🏻असलेली माणसं खिशात पैसे असलेल्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत असतात 🔥 😎❤️ 🔥✌😊
Share on WhatsApp
🌹आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी दुसऱ्यांना प्रकाशमान करता यायला हवं..🙂 👍🏆🤚
Share on WhatsApp
Download
🌼दोस्ती करनी है तो वक्त से करो ✌️🤞 अच्छे अच्छे को बदल देता है...👌 #शुभरात्री ☝🔥💪🆚💪
Share on WhatsApp
🙂सोन्याने लोखंडाला विचारले आपल्या दोघांनाही हातोड्याने ठोकले जाते, परंतु तुझा आवाज जास्त का येतो..? तेंव्हा लोखंडाने ऊत्तर दिले ,🙃 आपल्यांनीच आपल्यावर वार केले तर जास्त त्रास होतो.🤞 ☝💪🤘
Share on WhatsApp
Download
🌼सूर्यास्त रोज सिद्ध करत असतो की शेवट सुद्धा सुंदर होऊ शकतो..!!🤟🤘 💯🔥😊
Share on WhatsApp
जितकं आपण सरळ वागावं,😃😄 तितकं लोक आपल्याला वेड्यात काढतात..🤘 🤘🔥💯
Share on WhatsApp
Download
👦 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वतः हार मानता , तेव्हाच हारता 💯 👍🔥👌
Share on WhatsApp
लक्ष्यात ठेवा 👤 तुम्ही ज्या दिवशी प्रयन्त करण्याचे सोडाल, त्या दिवशीच हराल 👦 ✌💪🆚💪☝
Share on WhatsApp
Download
जर 👤 कुणी एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असेल, तर लक्षात ठेवा ती गोष्ट त्यांच्या साठी अशक्य आहे तुमच्या साठी नाही. 💪🔥💯 💯💯😊
Share on WhatsApp
बापाच्या पैश्या वर मज्या करणारे कधीच स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकत नाही 💯✌🔥
Share on WhatsApp
Download
तुमच्या नोकरी मध्ये पुष्कळ पैसा किंवा ज्ञान भेटत असेल तरच ती नोकरी करा. 🤚✌😊
Share on WhatsApp
स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला शिका 💪🆚💪😊🤚
Share on WhatsApp
वडीलधाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन जरूर घ्या. परंतु त्यांच्या वर अवलंबून राहू नका. स्वतः विचार करायला शिका 👍💪✌
Share on WhatsApp
आयुष्यात सुखी रहायचे असेल तर एकटे रहायला शिका 🏆💪🆚💪😊
Share on WhatsApp
नशिबा सोबत जणू माझी स्पर्धा च चालू झालीये. ते मला जिंकू देत नाही, आणि मी हार मानायला तयार नाही 💪🆚💪🔥☝
Share on WhatsApp
कोरोना मध्ये या गोष्टी शिकला नाहीत तर तुमचे जीवन व्यर्थ आहे १. आपल्या आरोग्य संपत्ती पेक्ष्या कोणती हि संपत्ती मोठी नाही २. देव हा फक्त देवळा मधेच असतो ३. नोकरी गेल्या नंतर, सहा महिने पुरेल इतका पैसा बँक मध्ये पाहिजेच ४. राहण्या साठी गावा कडे पक्के घर पाहिजेच 😊👌🤘
Share on WhatsApp
तुमच्या वाईट परिस्थिती मध्ये काय शिकाल १. अशी परिस्तिथी येण्याचे कारण काय २. तुमच्या वाईट परिस्थिती मध्ये लोकांचा तुमच्या कडे पहाण्याचा दृष्टीकोन ३. तुमच्या वाईट परिस्थिती परिस्तिथी मध्ये तुमची साथ देणारे मित्र 👌🔥☝
Share on WhatsApp
जगात या दोन गोष्टी कधीच कुणा साठी थांबत नाही १. वेळ २. तुमचे वय 🤘☝💪
Share on WhatsApp
दुनिया तुमच्या वर हसतेय, तर समजून घ्या, आपण काही तरी जगावेगळे करतोय. ✌☝💪
Share on WhatsApp
दिवस सगळ्यचेच जातात, उकिरड्याची पण जागा बदलते, आपण तर माणसे आहोत 🔥💪🆚💪💪
Share on WhatsApp
Download
तेच दिवस छान होते, जिथे गावात एक पण घड्याळ नव्हते, मात्र टाईम सगळ्या कडे होता. 😊👍🔥
Share on WhatsApp
वाईट माणूस आणि वावटळ सारखेच असतात, दोघांना तोंड देत बसले कि त्रास आपल्यालाच होतो. ☝👍🤘
Share on WhatsApp