🎂 Birthday Status 🥳 Motivational Status Good Morning Messages Whatsapp Status

Good Night Love Quotes In Marathi | Good Night Love Sms In Marathi For Girlfriend

आजच्या धकाधकीच्या जीवना मध्ये आपल्या Life Patner, Gf, Wife सोबत कमी बोलणे होते, किंवा कधी कधी झालेल्या गोड भांडणा मुळे दोघांमध्ये अबोला येतो. त्यासाठी तुम्ही Romantic Marathi Love Status पाठवून आपल्या Patner, Gf ला तुमच्या भावना सांगू शकता. रात्री झोपण्याच्या पूर्वी आठवणीने तुम्ही आमचे Good Night Love Marathi स्टेटस तुमच्या Life Patner, GF, Wife सोबत share करू शकता.

कोणी आमचं #वाईट करेल हे त्यांच #कर्म आणि आम्ही कोणाचच वाईट करणार नाही हा आमचा #धर्म..🙏🏻😌 #30 January

Copy Status

आयुष्य हे #बुध्दिबळाच्या खेळासारखं असतं शिकायला जरी सोप्पं असलं..तरी खेळणं मात्र #अवघडच असतं..🙂💯 #30 January

Copy Status