Share this

Marathi Birthday Wishes for Brother in Marathi - भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नेहमी चिडवणारा😑, भांडणारा🤨, परत राग आला का अस आपुलकीने विचारपूस करणारा🙂, mood off असल्यावर हसवणारा ☺️अश्या माझ्या लाडक्या भावाला जन्मदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा 😍 #happy_birthday . #21 June
🎂🍰🎈☺सूत्रधार तर सगळेच असतात पण सूत्र हलवणारा एकच असतो आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू शुभेच्छुक सर्व मित्र परिवार🍰🎈🎁🎉🕯️ . #21 June
🥧🍫राजकारण करणारे, पण निवडणुका कधीच नाही लढणारे ☝️ किंगमेकर, आमचे बंधू श्री .... याना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🍰🎈🎁🎉🕯️ . #21 June
🥧🍫जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण...तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा🍰🎈🎁🎉🕯️ . #21 June
#Dj वाजणार #शांताबाई‍ शालू-शीला नाचणार☝️😂 जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार.☺🎂🍰🎈 . #21 June
🥧🍫शहराशहरात चर्चा.. चौकाचौकात DJ, सगळ्या रस्त्या वर ट्रॅफिक जॅम करणारे, मित्राच्या मनावर राज्य करणारे, दोस्ती नाही तुटली पाहिजे हे तत्व सांभाळणारे आमचे बंधूंना पैलवान श्री .... याना वाढदिवसाच्या शुभेच्छा.🥧🍫 . #21 June
🎂🍰🎈फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे☺....पण मनाने दिलदार.. बोलणं दमदार..☝️☺😂 आमचा लाडक्या दादा ला वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा.🍰🎈🎁🎉🕯️ . #21 June
🥧🍫वडलांच्या नंतर आम्ही कुणाला घाबरतो असे गावचे निर्भीड , तेवढेच प्रेमळ , आमचे मोठे बंधू 🍰🎈🎁🎉🕯️ . #21 June
🎂🍰🎈आमची सपोर्ट line , सतत आमच्या वर न सांगता लक्ष ठेवणारे, कधी चुकल्यावर झापणारे. आमचे मोठे बंधू. पैलवान श्री .... याना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. ☝️☺🎂🍰🎈 . #21 June
🥧🍫आमचे जीव कि प्राण. आमचे छोटे बंधू श्री .... याना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🍰🎈🎁🎉🕯️ . #21 June
🎂🍰🎈आमचे लाडके भाऊ, घरातले चालते फिरते Cartoon☝️. गावाची शान, हजारो लाखो पोरींचा जीव,☺😂 अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व, मित्रासाठी कायपण आणि कधीपण या तत्वाचे पालन करणारे☝️ असे आमचे खास बंधू पैलवान श्री ....... यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🥧🍫 . #21 June
☝️हॅपी बर्थडे दादा....येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.☝️🥧🍫 . #21 June
🎂🍰🎈नात्या ने भाऊ, मानाने मित्र, जबाबदारीने वडील. दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰🎈🎁🎉🕯️ . #21 June
🥧🍫रोजचा दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा☺ . #21 June
🍰🎈🎁🎉🕯️भावा देवाने तू माझ्या साठी पाठवलेला पहिला बेस्ट फ्रेंड आहेस. हॅपी बर्थडे. ☝️ . #21 June
🎂🎁🎁💐💐 आमचे मोठे बंधू, आमची सावली , आमचे मार्गदर्शक पै. ......... यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎁🎁💐💐 . #21 June

Marathi Birthday Wishes for Sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Soul Marathi WhatsApp Status

Marathi Birthday Wishes for Friend | मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Best Friend In Marathi

गाव चे भावी सरपंच. कोणत्याही फळाची अपेक्षा न करणारे. कामा मध्ये सतत Busy . अर्ध्या रात्री मदतीला येणारे. 😍 आमचे आधार स्तंभ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या ४०० ट्रक, ५०० बुलेट ट्रेन भरून शुभेच्या 🎂🎂 . #21 June
मुलींचे करते धरते, ☝️😍 रात्री अपरात्री मुलींच्या मदतीला धावून जाणारे 😂 मुलींना Assignment ची File कंप्लेंट करून देणारे 😂😍 सर्व्ह कॉलेज मुलींचे लाडके श्री ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया 🎂🎉🕯️ . #21 June
गावचे वादळ, भावी सरपंच पदाचे उमेदवार. ☝️ भल्या भल्याना घाम फोडणारे आमचे मित्र पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया . #21 June
गावचे Engineer, गावचे सर्व Technical कामे हाताळणारे तरुण नेतृत्व.😂☝️ आमचे मित्र पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया☝️🕯️ . #21 June
प्रगतशील शेतकरी , भावी सरपंच , भावी आमदार आमचे मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया🎂🎉🕯️ . #21 June
वाघाचे काळीज असलेले आमचे मित्र ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया🎂🕯️😍 . #21 June
१० पोरां सोबत एकटा लढणारा मात्र कुत्र्याला घाबरणारे😂. 😍आमचे मित्र ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया🎂🕯️ . #21 June
आमचे वर्गमित्र, दिनदयाळू, माणसापेक्षा कुत्रांवर 😂😍 जास्त प्रेम करणारे आमचे मित्र ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया☝️🎂 . #21 June
😎♥️आमचे लाडके परममित्र, वर्ग मित्र 👑 पै . ......... 👑आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा❤️😎 . #21 June
✨🤩🎂💐 आमच्या गांव चे प्रगतशील शेतकरी व आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, प्रसिद्ध व्यापारी, गाव चे भूषण ..... यांना वाढदिवसाच्या कांद्याच्या ट्रक भरून शुभेच्छा ✨🤩🎂💐 . #21 June

Marathi Birthday Wishes for Husband | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Soul Marathi WhatsApp Status

Marathi Birthday Wishes for Father | वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Happy Birthday Wishes For Father In Marathi | Soul Marathi WhatsApp Status

Birthday Wishes for Daughter in Marathi | मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Soul Marathi WhatsApp Status

Emotional Status in Marathi | Emotional Love Status in Marathi

भरवश्याच्या 🥰"प्रेमाला" "Crush" नावाचं सावट 🙂 #Marathi-Love-Quotes . #21 June
जसा हा दिवस हा संपू लागला तशी तुझी आठवण तीव्र होते.. 🥰😇 माझ्या या ओल्या मनाला सुंदर संध्याकाळची कायम ओढ असते...🙂 #Marathi-Love-Quotes . #21 June
😞हळव्या मनाच्या माणसांना अशी माणसं भेटतात 🙄 जी त्यांना त्यांच मन कठोर करायला भाग पाडतात...😥 . #21 June
🙁प्रेम सोडूनही आयुष्यात खुप काही आहे हे ज्यांना समजते ते त्यांच्या 🙄🤐आयुष्या मध्ये कधीतरी प्रेमात पडलेले असतात..पण वाहून गेलेले नसतात😎 . #21 June
😒आयुष्यात अशी माणसं नेहमी येतात जी आपल्याला कोणावरच डोळे बंद 😞 करून विश्वास ठेवू नये हे शिकवून जातात😭😥 . #21 June
😞जेव्हा सर्व गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे जातात आणि शब्दहि सापडत नाहीत 🤐 तेव्हा अश्रू बोलू लागतात...😭 . #21 June
😒आपल्या सर्वात आवडत्या व्यक्तीकडून टोचनारे वाक्य....😞😭 "जशी तुझी इच्छा..." . #21 June

Happy Birthday Aai | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Soul Marathi WhatsApp Status Download

🥰Birthday म्हणजे आपल्या आयुष्यातील एकमात्र तो दिवस असतो, 😘 ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई हसली होती. 🙂 त्यांनंतर आयुष्यात पुन्हा असा एकही दिवस येत नाही की मुलाच्या रडण्यावर आई हसेल.😌❤️ 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #21 June
😇धगधगत्या रक्ताच... अमृततुल्य दुधात रुपांतर करणारी शक्ती म्हणजे आई...🥰 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #21 June
🥰आईसारखी काळजी कोण घेऊच शकत नाही.❤️😘 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #21 June
आई ने दिलेली मोकळीक 😀 आणि तिनेच दिलेली चपराक 🤪😍🥰 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #21 June
😍तिच्याशिवाय घरात साधी वस्तू मिळत नाही, 😀 जन्मभराचा पसारा माझा आवरते माझी आई.. 🥰😘 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #21 June
😎जिभेची ताकद 💪तिला दाखवू नका... जिने तुम्हालाचं बोलायला शिकवलं..😇 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #21 June
🙂सगळ्यांना जपता जपता ती मात्र, तिची ओळख विसरते😙 सगळ्यांना सुखी पाहून, ती मनोमन सुखावते🥰 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #21 June
आई म्हणजे एक वेगळीच, ☺️ व्याख्या असते, स्वतःकडे सोडून तिचं,❤️ सगळ्यांकडे लक्ष असते😘 #आई 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #21 June
#आई उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा! 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #21 June
आईसारखी काळजी कोण घेऊच शकत नाही. 🥰😘 Happy Birthday Aai 🥳🎂😍 . #21 June

Marathi Attitude Status | आरारारा खतरनाक Attitude Status | रॉयल मराठी स्टेटस | रॉयल कारभार मराठी स्टेटस

जे लोकं 😃 Good Night / Good Morning च्या ऐवजी GN/GM चा मेसेज पाठवतात, ते ४ शब्द टाईप करायचे कष्ट नाही करत ते प्रेम ❤️ काय करणार 😅 . #21 June
👦 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वतः हार मानता , तेव्हाच हारता 💯 . #21 June
😎✌ सगळ्या जगाने शिव्या देऊद्यात पण, ज्या दिवशी तुमचा बाप तुम्हला शिव्या देईल, त्या दिवशी तुम्ही zero असाल 😎✌ . #21 June
💯😎✌ gf ला घेऊन मॉल मध्ये फिरणारे खूप असतील, पण , म्हाताऱ्या आई ला घेऊन मॉल मध्ये फिरणारा लाखात एक असतो. 💯😎✌ . #21 June
💯😎✌ जीवनात एवढे मोठे बनायचे कि, गावातले लोक आपल्या बापाला म्हटले पाहिजे , "खरंच तुझ्या पोराने नाव काढले" 💯😎✌ . #21 June
💯😎✌ तुम्ही घाबरलात तर लोक घाबरवतात पण, तिथेच वाघाची डरकाळी फोडली तर , भले भले पळून जातील 💯😎✌ . #21 June
😎✌ कामाशिवाय आठवण कडणाऱ्याला कधीच विसरू नका 😎✌ . #21 June
👊😎✌ वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा पहिली पण आत्ता लक्षात ठेवा😎 दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत. 💯😎✌ . #21 June
💯😎✌ दुसरे लोक पैशामुळे "Brand" 👑 असतात पण आपण आपल्या "Personality"👊 मुळे Brand आहे. 💯😎✌ . #21 June
👑💯😎✌ मरेपर्यंत सोबत राहील फक्त आमच्या सोबत Time Pass करू नका..! 👑💯😎✌ . #21 June
💯😎✌लक्षात ठेवा आम्ही जेव्हडी इज्जत आज देतोय त्याच्या दुप्पट काढतो पण 🔥 💯😎✌ . #21 June
🔥😎 स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली की, कोणाच्या नसण्याची उणीव भासत नाही.🔥😎 . #21 June

Wife Birthday Wishes in Marathi | बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Wife In Marathi SMS |Soul Marathi WhatsApp Status

🙌👨‍👦🎂 कधी रागावणाऱ्या , कधी रुसणाऱ्या , कधी ओरडणाऱ्या , कधी उगाचच रडणाऱ्या , कधी कधी तर मलाच रडवणाऱ्या, प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. Happy BirthDay Bayko 🎉👨‍👦🕯️ . #21 June
🍰🕯️☺ शांत , संयमी , 👨‍👦 बायकोस वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्या Happy BirthDay Bayko🥧 🕯☺️🍰🎉 . #21 June
🎂🎊"नवे वर्ष, नवे स्वप्न, काही आंबट गोड आठवणी, वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊 . #21 June
🎉🕯️🥧 ऐका वर्षात 365 दिवस.. ऐका महिन्याचत 30 दिवस .. ऐका वर्षात ५२ आठवडे.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा . Happy Birthday Bayko 🍳👨‍👦🥧 . #21 June
☝️🎉💃🕯️🥧 तुमची सोनेरी स्वप्न, तुमची अथांग समुद्रा सारखे ध्येय सगळे ऐका दिवशी खरे होतील 🎉🍰🥧 . #21 June
🎂💃🎊 नवे स्वप्न नवी पाहट , आयुष्यातील क्षितिजांना फुटावी पुन्हा सोनेरी वाट . गोंडस हास्य तुमच्या चेहऱ्यावर सदा फुलत राहो . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! Happy Birthday Wife🥧🎂 . #21 June
🥧🍫🙌कधी हसलीस, कधी रुसलीस माझा राग आला म्हणून तर उपाशीच झोपलीस, दुःख मनातले कधी दिसू नाही दिलेस, मात्र आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस… वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको 🥧🍫🙌 . #21 June
🕯️🎂🧑‍🍰 परीसारखी सुंदर,💃 फुला सारखी गोंडस,🕺 अश्या माझ्या बायकोस वाढदिवसाच्या शुभेच्छा. Happy Birthday Bayko🎂 🕯️👨‍👦🎂🎈🍰 . #21 June
🕯️🎂👨‍👦🍰 तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण, दिवस, वर्ष सर्व काही न विसरणारे . ☺ वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा! Happy Birthday Wife🥧 👨‍👦🕯️🎂🍰 . #21 June
👨‍👦🎂🍰🎈 तुझे आयुष्य सुंदर आणि गोंडस आठवणींनी भरून जावो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wife🎂 🎂🍰🎈🕯️ . #21 June
🎈💃🎁🎉👨‍👦 नाते आपल्या प्रेमाचे असेच दिवसेंदिवस फुलावे तुझ्या वाढदिवशी तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात अलगत भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 🎈🎁🎉👨‍👦 . #21 June
🙌💃🎂 जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!! 🙌🎂 . #21 June
🍰🎈👨‍👦🎁🎉☺ तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा माझ्यासाठी एखाद्या आनंदा सारखाच असतो, तुला आयुष्यात फक्त आनंदच मिळत राहावा हिच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा ☝️🎁🍳🥧🍫 . #21 June
💃🍰🎈 त्या ईश्वराचे मनापासून धन्यवाद ज्याने मला तुझ्यासारखी🍰. निरागस आणि सर्वांना समजून घेणारी पत्नी दिली🍫 Happy Birthday Dear. 🥧🍫🙌🎂 . #21 June
💃🍰🎁🎈 चेहरा नेहमी तुझा हसत रहावा सहवास तुझा प्रत्येक जन्मोजन्मी मिळावा वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा. 🎈👨‍👦🎁🎉 . #21 June
🎈🍰🎁💃 प्रेम म्हणजे निःस्वार्थ भाव, प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे आपलेपण, प्रेम म्हणजे समजून घेणे, हे सर्व ज्या व्यक्तीने मला न सांगताच शिकवले अश्या माझ्या बायकोस वाढदिवसाच्या शुभेच्छा. 🎂🍰👨‍👦🎈🎁 . #21 June
🎁💃🎈 नेहमी कठीण काळात माझा आधार झालीस, सुखाच्या क्षणातील भाग झालीस आणि आता तू माझ्या जीवनातील श्वास झालीस. Happy Birthday Dear. 🎂👨‍👦🍰🎈🎁 . #21 June
👨‍👦💃🎈 आभाळाला आलाय साज चांदण्यामुळे बाग बहरलाय फुलांमुळे माझे आयुष्य पूर्ण झालाय तुझ्यामुळे Happy BirthDay Dear 🥧🍫👨‍👦🙌 . #21 June
🥧👨‍👦🍫🙌 तू असेल तर जीवनाला अर्थ आहे, तू नसेल सोबत तर माझं जीवन व्यर्थ आहे, हैप्पी बर्थडे बायको 💃 वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा🍫🙌🍰 . #21 June

Marathi Inspirational Quotes on Life Challenges | Marathi inspirational quotes images | Marathi Motivational Quotes

कधी कधी परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून सोडून 😇 देण्याऐवजी नव्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असते. #Marathi-Motivational . #21 June
काही पराभव नेहमीच गरजेचे असतात. 💪 आभाळातून जमिनीवर येण्यासाठी आणि जमिनीवरून पुन्हा एक नवी अनंत अवकाशी झेप घेण्यासाठी...✌️ #Marathi-Motivational . #21 June
😎स्वतःला Cool दाखवण्याच्या नादात स्वतः ला Fool तर ठरत नाही ना, हे हि बघता आलं पाहिजे.🙂 #Marathi-Motivational . #21 June
वाघाची शिकार करायची असेल सश्याचं काळीज काय कामाचं?💪 #Marathi-Motivational . #21 June
स्वप्नांना सत्यात उतरवताना तुमच्या भावनांना मूठमाती द्यायला शिका, ✌️ मन मारायची तयारी ठेवायची, 👈 💪वेळप्रसंगी अगदी दगड व्हायला लागते हे मात्र पहिलेच स्वत:ला ठासून सांगा.🙂 #Marathi-Motivational . #21 June
स्वप्न पाहता यायला हवीत,👈✌️ त्या स्वप्नांनी तुमची झोप उडायला हवी, तेव्हाच ती पुर्ण होतात.😇 #Marathi-Motivational . #21 June
ना कुणाशी स्पर्धा असावी, 😎 ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी! 😌 सुप्रभात! 😊 #Marathi Status . #21 June
डोळ्यात स्वप्न 🤞🏻असलेली माणसं खिशात पैसे असलेल्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत असतात 🔥 😎❤️ . #21 June
🌹आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी दुसऱ्यांना प्रकाशमान करता यायला हवं..🙂 . #21 June
🌼दोस्ती करनी है तो वक्त से करो ✌️🤞 अच्छे अच्छे को बदल देता है...👌 #शुभरात्री . #21 June
🙂सोन्याने लोखंडाला विचारले आपल्या दोघांनाही हातोड्याने ठोकले जाते, परंतु तुझा आवाज जास्त का येतो..? तेंव्हा लोखंडाने ऊत्तर दिले ,🙃 आपल्यांनीच आपल्यावर वार केले तर जास्त त्रास होतो.🤞 . #21 June
🌼सूर्यास्त रोज सिद्ध करत असतो की शेवट सुद्धा सुंदर होऊ शकतो..!!🤟🤘 . #21 June
जितकं आपण सरळ वागावं,😃😄 तितकं लोक आपल्याला वेड्यात काढतात..🤘 . #21 June
👦 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वतः हार मानता , तेव्हाच हारता 💯 . #21 June
लक्ष्यात ठेवा 👤 तुम्ही ज्या दिवशी प्रयन्त करण्याचे सोडाल, त्या दिवशीच हराल 👦 . #21 June
जर 👤 कुणी एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असेल, तर लक्षात ठेवा ती गोष्ट त्यांच्या साठी अशक्य आहे तुमच्या साठी नाही. 💪🔥💯 . #21 June
बापाच्या पैश्या वर मज्या करणारे कधीच स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकत नाही . #21 June
तुमच्या नोकरी मध्ये पुष्कळ पैसा किंवा ज्ञान भेटत असेल तरच ती नोकरी करा. . #21 June
स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला शिका . #21 June
वडीलधाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन जरूर घ्या. परंतु त्यांच्या वर अवलंबून राहू नका. स्वतः विचार करायला शिका . #21 June
आयुष्यात सुखी रहायचे असेल तर एकटे रहायला शिका . #21 June
नशिबा सोबत जणू माझी स्पर्धा च चालू झालीये. ते मला जिंकू देत नाही, आणि मी हार मानायला तयार नाही . #21 June
कोरोना मध्ये या गोष्टी शिकला नाहीत तर तुमचे जीवन व्यर्थ आहे १. आपल्या आरोग्य संपत्ती पेक्ष्या कोणती हि संपत्ती मोठी नाही २. देव हा फक्त देवळा मधेच असतो ३. नोकरी गेल्या नंतर, सहा महिने पुरेल इतका पैसा बँक मध्ये पाहिजेच ४. राहण्या साठी गावा कडे पक्के घर पाहिजेच . #21 June
तुमच्या वाईट परिस्थिती मध्ये काय शिकाल १. अशी परिस्तिथी येण्याचे कारण काय २. तुमच्या वाईट परिस्थिती मध्ये लोकांचा तुमच्या कडे पहाण्याचा दृष्टीकोन ३. तुमच्या वाईट परिस्थिती परिस्तिथी मध्ये तुमची साथ देणारे मित्र . #21 June
जगात या दोन गोष्टी कधीच कुणा साठी थांबत नाही १. वेळ २. तुमचे वय . #21 June
दुनिया तुमच्या वर हसतेय, तर समजून घ्या, आपण काही तरी जगावेगळे करतोय. . #21 June
दिवस सगळ्यचेच जातात, उकिरड्याची पण जागा बदलते, आपण तर माणसे आहोत . #21 June
तेच दिवस छान होते, जिथे गावात एक पण घड्याळ नव्हते, मात्र टाईम सगळ्या कडे होता. . #21 June
वाईट माणूस आणि वावटळ सारखेच असतात, दोघांना तोंड देत बसले कि त्रास आपल्यालाच होतो. . #21 June

Mother Day Marathi Status | मातृदिन शुभेच्छा संदेश | मातृदिन मराठी शुभेच्छा

😘हे खरय की आई आपल्याला एकदा जन्म देते पण आपल्यासाठी आई अनेकदा जन्म घेते..😘 लढवय्या आई...❤ 🌷Happy Mothers Day Aai😘 . #21 June
ठेऊन आम्हाला सावरणारी, तिच्या मनातल्या व्यथा लपवून नेहमी आमच्या चेहर्यावर हसू पाहण्यासाठी धडपडणारी आई..❤ कितीतरी गोष्टींचा त्याग करत आलीस सगळ्यांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी.😘 इथून पुढे तरी तुझ्यावर सुखाचा वर्षाव व्हावा हीच सदिच्छा. तुला मातृदिनाच्या लाख लाख शुभेच्छा 🥰Happy Mothers Day Aai😘 . #21 June
आई..❤काय बर लिहावं तुझ्या साठी.. तू तर आहेस सतत लिहावं अशा कादंबरी सारखी. तुझ्यापासून कधी काही लपवल नाही आणि प्रयत्न जरी केला तरी तू मनातलं हेरतेस. अगदी लहानपणापासून आणि नेहमी राहणार माझी पहिली मैत्रीण म्हणजे आई..❤ स्वतः पेक्षा आम्हाला जपणारी,स्वतःच दुःख बाजुला 😘Happy Mothers Day Aai😊 #आई . #21 June
आईच्या हातच जेवणं स्पेशली वरण भात म्हणजे सुख ❤.. miss you.. 😘Happy Mothers Day Aai😘 #मातृदिवस #HappyMothersDay🌷 . #21 June
😘कोणत्याही वादळात सुरक्षित किनारा... #आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. हेच सत्य..!! 💐💐Happy Mothers Day Aai💐💐 . #21 June
बाहेरून घरी आल्यानंतर आई नाही दिसली किंवा 😇🥰 फोनवर ती नसली की पहिला प्रश्न असतो तो म्हणजे आई कुठे आहे.😘 😇Happy Mothers Day Aai🥰 #मातृदिवस . #21 June
🌷🌷 !! वेदनांना शांतता देणारं एक पविञ नाव #आई !!🥰😗 A mother is she who can take the place of all others🌷 but whose place no one else can take..😍 😚😙Happy Mothers Day Aai😚😙 . #21 June
💐💐 आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. आईला प्रेमळ शुभेच्छा!!!🙏🙏🙏 🥰😗Happy Mothers Day Aai🥰😗 . #21 June
😘 ती आपल्या असेल तर चेहऱ्यावर हसू 🥰😗 अन नसेल तर डोळ्या मध्ये आसू आणणारा शब्द म्हणजे आई 😍 💐Happy Mothers Day Aai🌷 . #21 June
🌹जगी माऊली सारखे कोण आहे , जिचे जन्मांतरीचे ॠण आहे . असे त्राण हे ज्यास व्याज नाही , त्या त्राणाविण जिवनास साज नाही , जिच्यासारखे कौतुक बोल नाही , जिच्या यातनांना जगी तोड नाही ... तिचे नाव जगात #आई . #आई एवढे कशालाच मोल नाही .... 🌷🌷🌷 🌼जागतिक मातृदिनाच्या हार्दिक सुभेच्छा 💐💐 😚😙Happy Mothers Day Aai😚😙 . #21 June