Share this

Marathi Birthday Wishes for Brother in Marathi - भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नेहमी चिडवणारा😑, भांडणारा🤨, परत राग आला का अस आपुलकीने विचारपूस करणारा🙂, mood off असल्यावर हसवणारा ☺️अश्या माझ्या लाडक्या भावाला जन्मदिवसाच्या आभाळ भरून शुभेच्छा 😍 #happy_birthday . #20 June
🎂🍰🎈☺सूत्रधार तर सगळेच असतात पण सूत्र हलवणारा एकच असतो आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू शुभेच्छुक सर्व मित्र परिवार🍰🎈🎁🎉🕯️ . #20 June
🥧🍫राजकारण करणारे, पण निवडणुका कधीच नाही लढणारे ☝️ किंगमेकर, आमचे बंधू श्री .... याना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🍰🎈🎁🎉🕯️ . #20 June
🥧🍫जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण...तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा🍰🎈🎁🎉🕯️ . #20 June
#Dj वाजणार #शांताबाई‍ शालू-शीला नाचणार☝️😂 जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार.☺🎂🍰🎈 . #20 June
🥧🍫शहराशहरात चर्चा.. चौकाचौकात DJ, सगळ्या रस्त्या वर ट्रॅफिक जॅम करणारे, मित्राच्या मनावर राज्य करणारे, दोस्ती नाही तुटली पाहिजे हे तत्व सांभाळणारे आमचे बंधूंना पैलवान श्री .... याना वाढदिवसाच्या शुभेच्छा.🥧🍫 . #20 June
🎂🍰🎈फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे☺....पण मनाने दिलदार.. बोलणं दमदार..☝️☺😂 आमचा लाडक्या दादा ला वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा.🍰🎈🎁🎉🕯️ . #20 June
🥧🍫वडलांच्या नंतर आम्ही कुणाला घाबरतो असे गावचे निर्भीड , तेवढेच प्रेमळ , आमचे मोठे बंधू 🍰🎈🎁🎉🕯️ . #20 June
🎂🍰🎈आमची सपोर्ट line , सतत आमच्या वर न सांगता लक्ष ठेवणारे, कधी चुकल्यावर झापणारे. आमचे मोठे बंधू. पैलवान श्री .... याना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. ☝️☺🎂🍰🎈 . #20 June
🥧🍫आमचे जीव कि प्राण. आमचे छोटे बंधू श्री .... याना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🍰🎈🎁🎉🕯️ . #20 June
🎂🍰🎈आमचे लाडके भाऊ, घरातले चालते फिरते Cartoon☝️. गावाची शान, हजारो लाखो पोरींचा जीव,☺😂 अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व, मित्रासाठी कायपण आणि कधीपण या तत्वाचे पालन करणारे☝️ असे आमचे खास बंधू पैलवान श्री ....... यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.🥧🍫 . #20 June
☝️हॅपी बर्थडे दादा....येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.☝️🥧🍫 . #20 June
🎂🍰🎈नात्या ने भाऊ, मानाने मित्र, जबाबदारीने वडील. दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰🎈🎁🎉🕯️ . #20 June
🥧🍫रोजचा दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा☺ . #20 June
🍰🎈🎁🎉🕯️भावा देवाने तू माझ्या साठी पाठवलेला पहिला बेस्ट फ्रेंड आहेस. हॅपी बर्थडे. ☝️ . #20 June
🎂🎁🎁💐💐 आमचे मोठे बंधू, आमची सावली , आमचे मार्गदर्शक पै. ......... यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎁🎁💐💐 . #20 June