आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहून, आनंदित राहणे हेच जीवनाचे खरे सूत्र.... #31 January
Copy Status
सगळं trolling, व्यवस्थित मनावर दगड ठेवून पाहिले गेले आहेत. योग्य वेळ आल्यावर व्यवस्थित शब्दा सकट परतफेड होईल.🙏 #31 January
Copy Status
रागाच्या भरात माणूस आपली क्षमता विसरतो..तो काळ थंड झाला की माणूस गेलेल्या वेळेचा हिशोब लावत बसतो.. तुम्ही हा काळ तापू देऊ नका.. येणारी वेळ तुमचीच असेल #31 January
Copy Status
कौतुकाचा मोह झाला की मग कानाला वाईट गोष्टी सोसवत नाही.. ✍🏼😌 #31 January
Copy Status
आयुष्यमधे तुमच्यातला विद्यार्थी नेहमी जागा ठेवा, नवीन गोष्टी शिकाल तरच जगाल. #31 January
Download Copy Status
आयुषामध्ये येणाऱ्या संकटाना नेहमी संधी म्हणून स्वीकार करा. काय माहिती, हीच संधी तुम्हला एकदिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. #31 January
Download Copy Status
तुमच्या माघे तुम्हला हसणारे नेहमी तुमच्या माघेच रहातात हे नेहमी लक्षात ठेवा #31 January
Download Copy Status
लक्षात ठेवा, दुसऱ्याने दिलेले मोटिवेशन नेहमी Pain Killer सारखे काम करते. स्वतः साठी स्वतः मोटिवेशन बनायला शिका. #31 January
Download Copy Status
चुकीच्या व्यक्तींसाठी आपल्या फिलिंग्सना वाया नसतं घालवायचं..😎❤️ #31 January
Download Copy Status
कधी कधी परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून सोडून 😇 देण्याऐवजी नव्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असते. #Marathi-Motivational #31 January
Download Copy Status