Technology

काही हटके मोबाईल अँप्स : भाग - १

praveen kedar March 18, 2021, 8:09 p.m. · 5 min. read
Share this

1) Inshorts - 60 words News summary

तुम्हाला जर News वाचायला आवडत असेल तर हे अँप तुमच्या साठी खूप फायदेशीर आहे. या अँप मध्ये संपूर्ण world च्या ताज्या बातम्या पहायला भेटतील. कोणतीही हि बातमी ६० पेक्षा कमी आणि मोजक्या शब्दा मध्ये वाचायला भेटेल हे अँप English व Hindi भाषे मध्ये वाचायला भेटेल

2) DuckDuckGo Privacy Browser :

हे जगातील सगळ्यात सुरक्षित Browser पैकी ऐक Browser आहे. या Browser द्वारे आपण आपले लोकेशन लपवू शकतो या मध्ये फ्री अनलिमिटेड VPN चा ऍक्सेस user ला भेटतो website मध्ये दिसणाऱ्या, नको असणाऱ्या जाहिराती, tracker ऑटोमॅटिक ब्लॉक केले जातात

3) Fing - Network Tools

तुमचे wifi कोण कोण वापरात आहे, हे या मोबाईल अँप use करून find out करू शकता तसेच तुमच्या wifi ला कनेक्ट असणाऱ्या device चा IP address , MAC Address find करू शकता

4) IFTTT:

IFTTT तुमच्या साठी एका अलार्म सारखे काम करेल. जसे कि तुमचा मोबाईल फुल चार्जे झाला कि फोन रिंग करणे. चार्जिंग चालू असताना, फोन ऑटोमॅटिक mute करणे

Enter Your Name
Get the latest news right in your WhatsApp. We never spam!
Read next
soulMarathi

· min read
Soul Marathi

· min read

· min read