हरभजन सिंग कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने हॅटट्रिक केली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरी कसोटी कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे होती आणि पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया ची 254/4 अशी चांगली अवस्था होती. त्यानंतर हरभजन सिंग त्याने रिकी पॉन्टिंग, गिलख्रिस्ट, आणि वॉर्न याना सलग तीन बॉल वर आऊट करून क्रिकेट च्या इतिहास मध्ये पहिली हॅटट्रिक घेणारा भारतीय क्रिकेटपटू अशी नोंद केली
इरफान पठाण कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. 2006 मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती.
त्यानंतर २०१९ मध्ये वेस्ट इंडियस विरुद्ध झालेल्या कसोटी मध्ये जसप्रीत बुमराह हॅट्रिक घेणारा तिसरा भारतीय ठरला