Job

IBPS Recruitment 2021: IBPS मध्ये ऑफिसर पदांसाठी मोठी भरती

soulMarathi Sept. 30, 2021, 3:48 p.m. · 5 min. read
Share this
 IBPS Recruitment 2021: IBPS मध्ये ऑफिसर पदांसाठी मोठी भरती | soul Marathi Blog

IBPS च्या वतीने बँक साठी विविध पदांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. IBPS च्या या भरतीमध्ये Assistant professor, Faculty Research Associate, Research Associate, Hindi Officer, IT Engineer (Data Centre), IT Database Administrator, Software Developer and Tester(Frontend, Backend) या पदांची भरती केली जाणार आहे.

दरम्यान, या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, तर 14 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल, असं संस्थेनं स्पष्ट केलंय.

ज्या इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते IBPS च्या अधिकृत वेबसाइटला https://www.ibps.in/career/ भेट देऊन तपशील पाहू शकतात. 1 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेली अर्ज प्रक्रिया हि 14 ऑक्टोबर पर्यंत चालेल. 14 ऑक्टोबर नंतर आलेले आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तरी, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Important Dates:

  • Online Resistration Start : 1 October 2021
  • Last Date for Apply: 14 October 2021
  • Exam Date: October/November 2021

IBPS Recruitment 2021 : रिक्त पदांचा तपशील

  • Assistant professor
  • Faculty research associate
  • Research associate
  • Hindi officer
  • IT engineer (Data Center)
  • IT database administrator
  • Software Developer and Tester(FrontEnd And Backend)

Download Notification

Click here for more Details

Download Instagram Video 💖 Status

Enter Your Name
Get the latest news right in your WhatsApp. We never spam!
Read next

· min read
soulMarathi

· min read
Soul Marathi

· min read

· min read