🎂 Birthday Status 🥳 Motivational Status Good Morning Messages Whatsapp Status

Marathi Love Status | हृदयस्पर्शी Husband Wife Relation Quotes | Marathi Love Status For Husband Wife

आपण कुणावर प्रेम करताय ? आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यास घाबरताय ? भावना व्यक्त करण्या साठी शब्द सुचत नाहीये ? आम्ही तुम्हला नक्की मदत करू. आमच्या या Page वर तुम्हला मराठी लव्ह स्टेटस, Love Status Marathi, Love msg, Love Shayari For Girlfriend, Prem Shayari Marathi हे सर्व Status तुम्हला प्रेम व्यक्त करण्यासाठी नक्की मदत करेल. आपल्या प्रेमाच्या भावना(Marathi Love) कमी शब्दा मध्ये, एका वेगळ्या अंदाजात व्यक्त करा. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करताय त्या व्यक्तीला आमच्या या स्टेटस च्या माध्यमातून जाणवून द्या कि तुम्ही किती Romantic (रोमँटिक )आहात. प्रेम व्यक्त करण्या साठी तुमच्या भावना या तुमचे शब्द म्हणून बोलतील. कमी शब्दा मध्ये तुमच्या भावना व्यक्त करणारे लव्ह स्टेटस तुम्हाला आमच्या या पेज वर नक्की भेटतील. तुम्ही Page वरील सर्व स्टेटस हे Image च्या माध्यमातून डाउनलोड करू शकता

#06 December

तुला हसवण्यापेक्षा, तुला रडवणे, मला पसंत आहे.. मिठीत घेऊन तुला समजावण्यात, एक वेगळाच आनंद आहे ! #06 December

Download Copy Status

Marathi Love Status For Wife
#06 December

आवडेल मला, तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला. हात तुझा हातात घेऊन, डोळ्यात तुझ्या पहायला. #06 December

Download Copy Status

Marathi Love Quotes For Girlfriend
#06 December

अजूनही जीवन जगत आहे, कारण माझा श्वास आहे तू, तू जरी माझी नसलीस तरी, माझं पहिलं प्रेम आहे तू. #06 December

Download Copy Status

Marathi Love Shayari For Girlfriend Text
#06 December

कधीतरी त्यांना पण साथ देऊन बघा ज्यांचं हृदय, आधीच कोणीतरी तोडलं आहे.. ते आयुष्यात तुम्हाला, कधीच नाही सोडणार. #06 December

Download Copy Status

Love Quotes For Girlfriend In Marathi
#06 December

मला तीच पाहिजे जिला मीच पाहिजे. #06 December

Download Copy Status