शाळा शिकण्या साठी कधी हि वयाचे बंधन नसते ! चमकदार गुलाबी रंगाच्या साड्यांचा गणवेश परिधान करून, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका खेड्यातल्या आजी दररोज बाराखडी शिकण्यासाठी शाळेत जातात.
हि आहे आजीबाईची शाळा . इथे वयाच्या ६० ते ९० वर्षाच्या आजी शाळा शिकतात.
आजीबाईची शाळा हि ८ मार्च १०१६, महिला दीना च्या दिवशी मोतीराम दलाल Charitable Trust यांच्या सहकार्याने चालू झाली.
शीतल मोरे (वय ३०) या छोट्याश्या एका रूम मध्ये हि शाळा चालवतात.