महाराष्ट्र २०२१ अर्थसंकल्पात पुणे-नाशिक-नगर बहुचर्चित रेल्वे मार्गास आज मंजुरी मिळाली .
पुणे-नाशिक-नगर दरम्यान २३५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग उभारणार..@AjitPawarSpeaks #AjitDadaLive #maharashtraBudget2021 #BudgetSession2021 pic.twitter.com/BdRcoaPyON
— NCP (@NCPspeaks) March 8, 2021
त्यासाठी ₹१६१३९ कोटींचा निधी मंजुरी देण्यात आली आहे .
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला कॅबिनेटने मंजुरी दिली. हा २३५ कि.मी. लांबीचा लोहमार्ग असून यावर २४ स्थानके असतील. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. @AjitPawarSpeaks दादा, यांनी प्राधान्याने या विषयात लक्ष घालून मंजुरी दिली. pic.twitter.com/fIpjtXYHUx
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 8, 2021