Maharashtra

तुमचा व्यवसाया साठी वेबसाईट बनविणे खरंच गरजेची आहे का ?

pravin kedar Sept. 21, 2021, 12:55 p.m. · 5 min. read
Share this

तुमच्या व्यवसायाशी निगडित सर्विसेस विकत घेण्या साठी हजारो ऑनलाईन ग्राहक दर दिवशी Google वर Search करत असतात. मात्र या हजारो कस्टमर पैकी तुमच्या ऑफिस पर्यंत हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच कस्टमर पोहचतात. याचे मुख्य कारण आहे तुमची Business करण्याची जुनी पद्धत. Online Business बद्दल मनात असलेली भीती. या हजारो ऑनलाईन ग्राहकांना तुमचे खात्रीशीर कस्टमर बनवायचे असेल तर त्या साठी तुम्हला गरज आहे ती फक्त एक वेबसाइट बनवण्याची.

नुसतीच वेबसाइट बनवून उपयोगाचे नसते. तुम्ही बनवलेली Website हि योग्य ऑनलाईन Customer (ग्राहक) पर्यंत पोहचवणे गरजेचे असते. यासाठी आपण जर Google algoritm ची जर मदत घेतली, तर Google नक्की तुमची Online Business Website लाखो Online Customer पर्यंत पोहचवेल

तुमची Website हि योग्य ऑनलाईन Customer (ग्राहक) पर्यंत कशी पोहचवाल ?

Website हि योग्य ऑनलाईन Customer (ग्राहक) पर्यंत, पोहचवण्यासाठी तुम्हला सुरुवातीला Business Keyword रिसर्च करावा लागेल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Customer (ग्राहक) हा ऑनलाईन service साठी कोणते शब्द(keywords) Google वर Search करतो, ते सर्व शब्द(keywords) तुमच्या वेबसाइट वर लिहणे गरजेचे आहे.

Customer (ग्राहक) ने Google Search केलेले शब्द(keywords) हे तुमच्या website मध्ये असतील तर तुमची, website हि त्या ग्राहकाला दिसलीच म्हणून समजा.

Business Website बनविण्याचा दुसरा फायदा म्हणजे, तुम्हला येणारे ऑनलाईन Customer हे इतर शहरामधील हि असू शकतात. इतर शहरामधील Customer संख्या हि जास्त असेल तर तुम्ही तुमच्या Business ची दुसरी शाखा इतर शहारा मधेही open करू शकतात

Business Website बनविण्या साठी किती खर्च येतो ?

सर्व साधारण पणे एक Website बनवायला मार्केट मध्ये पाच हजार पासून सुरुवात होते. Website बनविण्याचा खर्च हा तुमच्या Website च्या स्वरूपावर(Requirment) वर अवलंबून असतो. काही वेबसाइट तुम्ही फ्री मधेही बनवू शकता, मात्र फ्री मध्ये बनणाऱ्या वेबसाइटला ऑनलाईन ग्राहकांची खूप कमी पसंती असते.

Business Website बनवताय ? कोणती काळजी घ्याल ?

बरेचसे व्यावसायिकांना काही Technical गोष्टी बद्दल माहिती कमी असते, नेमका याचाच गैरफायदा घेऊन Website बनविणाऱ्या कंपनी कडून व्यावसायिकांची फसवणूक केली जाते. Business Website बनविण्या साठी खालील गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपली फसवणूक होण्यापासून थांबवू शकतो.

  • १. डोमेन नेम (Domain Name) : Domain Name म्हणजे तुमच्या Business Website चे नाव. हे Domain Name विकत घेण्या साठी १२०० रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो.
  • २. होस्टिंग (Hosting) Hosting म्हणजे एक प्रकारचे Computer Machine जी तुमची Website चालू ठेवण्या साठी दिवसरात्र काम करत रहाते. हि Hosting, २०० रुपये प्रति महिना या दराने विकत घेऊ शकता.
  • ३. Website Design: Website Design तुम्ही फ्री मध्ये ऑनलाईन बनवू शकता किंवा सॉफ्टवेअर कंपनी कडून बनून हि घेऊ शकता, याचे Charges हे तुमच्या Requirment वर अवलंबून असते. Website design चे charges ५००० पासून पुढे चालू होतात.

सर्व गोष्टींचा विचार केला तर एक Website बनविण्या साठी सर्व साधारण ५ ते १० हजार खर्च येतो.

बरेचसे व्यावसायिक हे Business Website बनवण्याचे टाळतात. या माघे कारणे हि खूप असतात जसे कि

  • १. Online Fraud(फसवणूक) होण्याची भीती.
  • २. Online, Technical लवकर न समजणाऱ्या गोष्टी.
  • ३. Business Website बनवण्या साठी लागणार खर्च

मात्र तुम्ही योग्य कंपनी कडून Website बनवून घेतली तर, वरील होणारे धोके, Fraud(फसवणूक) टाळू शकता

कोणत्या कंपनी कडून Website बनवून घेतली पाहिजे ?

मार्केट मध्ये Business Website बनविणाऱ्या शेकडो सॉफ्टवेअर कंपनी भेटतील. या मध्ये ५०० पासून लाखापर्यंत Website बनविणाऱ्या कंपनी आहेत.

1. Webluncher.com

     

WEBLUCHER.com हि सॉफ्टवेअर कंपनी, मराठी व्यावसायिकांना कमी खर्चा मध्ये Website बनविण्या साठी मदत करते. तसेच Website बनविल्या नंतर Google Search algorithm, Search Engine Optimization algorithm साठी मदत करते, जेणे करून या algorithm मुळे तुमच्या Website वर येणारे ऑनलाईन कस्टमर वाढतील, परिणामी तुमचा Business order चार ते पाच पटीने वाढतात.

Website बनविल्या नंतर कंपनी कडून व्यावसायिकाला Website हाताळण्याचे प्रशिक्षण हि दिले जाते, तसेच नंतर Website हाताळताना येणाऱ्या सर्व अडचणी (Issue) सोडविण्या साठी 24x7 दिवस Free Helpline Service हि दिली जाते.

WEBLUCHER.com या कंपनी कडून, तुमच्या Website वर येणारे Traffic(Customer ) पुढील ६ महिने monitor केले जाते. Customer Traffic वाढविण्याची गरज भासल्यास, वेळोवेळी Website मध्ये सुधारणाहि केली जाते.

Website बनविण्या साठी हा ५ ते १० हजारा पर्यंत खर्च येतो, मात्र हिच Website तुम्हला Business मध्ये लाखोंचा Profit करून देऊ शकते. येणार काळ हा Online Business चा असेल यात काही शंका नाही, त्यामुळे Online Business बद्दल मनात भीती ठेवण्या पेक्षा, webluncher.comसारख्या software, digital marketing कंपनीची सोबत घेऊन आपला कित्येक पटीने वाढवू शकतो.

जर आपण आपल्या Business साठी website बनविण्या साठी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या Google Form Link वर क्लिक करून संपूर्ण माहिती भरा. आमचे प्रतिनिधी लवकरच तुमच्या शी संपर्क साधतील.

Click Here for Google Form

Enter Your Name
Get the latest news right in your WhatsApp. We never spam!
Read next

बहिर्जी नाईक

abc March 18, 2021, 8:06 p.m. · 5 min read