🎂 Funny Birthday Wishes In Marathi | What Funny Birthday Wishes In Marathi For Brother | Soul Marathi Blog 🥳

🎊 नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Husband Birthday Wishes 🎂 🥳 मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Friend Birthday Wishes 🎁 🎊 मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Daughter In Marathi 🥳 🎊 बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wife Birthday Wishes 🥳 🎉 Funny Birthday Wishes 🎊 🥳 भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Brother In Marathi 🎉 🎊 बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Sister Birthday Wishes 🎂 🎂 आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Mother Birthday Status 🥳 🎂 वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Father Birthday Wishes 🎉

🎊 मित्रासोबत आपण या Funny Birthday Wishes शेयर करून त्यांचा वाढदिवस साजरा करू शकता, आणि "Very Funny Birthday Wishes" कोट्स च्या माध्यमाने तुम्ही तुमच्या मित्राच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकता, आम्ही तुमच्या साठी अश्याच Funny Marathi Birthday Wishes घेऊन आलो आहे. या "Funny Marathi Birthday Wishes" तुमची तुमच्या मित्राना व्हाट्सअँप च्या माध्यमातून सेंड करू शकता . Happy Birthday Wishes In Marathi 🥳

🎁 Funny Birthday Wishes In Marathi For Friend 🎂

🎂 Funny Birthday Wishes In Marathi For Brother 🎁

🎁 Funny Birthday Wishes In Marathi For Sister 🎊

🥳 Funny Birthday Wishes In Marathi For Friend Kadak Soul Marathi Blog 🎁

🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आत्ता Online 🥳

Download
Download
Download

🎊 Funny Birthday Wishes 🎉

Happy Birthday Status in Marathi

⭐ ℋ𝗮𝗽𝗽𝘆 🎊 ℬ𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 ⭐

आज ना उद्या एखादी तरी पटेल, या आशेवर जीवन जगणारे आमचे आशावादी मित्र आमचे भाऊ मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #24 September

🎉ミ★ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ★彡🎉

Share on Whatsapp

🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈

पाणी वाया जाते म्हणून तीन तीन दिवस अंघोळ न करणारे, निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी आमचे भाऊ मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #24 September

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

Share on Whatsapp

🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आत्ता Online 🥳

🎈🎈 ᖾᥲρρყ ᑲɩɾtᖾᑯᥲყ 🎁

स्पीड मध्ये गाडी चालावून, रस्त्या वरच्या कुत्रांमध्ये दहशद करणारे आमचे भाऊ मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #24 September

⊰𝐇⊱⊰𝐚⊱⊰𝐩⊱⊰𝐩⊱⊰𝐲⊱⋯⊰𝐁⊱⊰𝐢⊱⊰𝐫⊱⊰𝐭⊱⊰𝐡⊱⊰𝐝⊱⊰𝐚⊱⊰𝐲⊱

Share on Whatsapp

★ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 ★

महाराष्ट्र च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची तीन वेळेची आंघोळ. आमचे मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday . #24 September

꧁☆༺ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ༻☆꧂

Share on Whatsapp
Download
Download

🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈

आई ने घरातल्या घेतलेल्या प्रत्येक नवीन भांड्यावर आपले नाव कोरणारे आमचे लाडके दिग्ज मित्र भाऊ श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा . #24 September

🎁 🎈🎈 հąքքվ ҍìɾէհժąվ 🎊🎈🎈

Share on Whatsapp

आज वार शुक्रवार स्पेशल Status Download करा

सकाळी मन प्रफुल्लित करनारी, शिर्डी साईबाबा Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.

Click here
Download

🥳 ᖾᥲρρყ ᑲɩɾtᖾᑯᥲყ -`❤️´-

१२वी मध्ये असताना तिने दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता आपल्या प्रेमाचा ❤ शोध अखंड चालू च ठेवणारे… आमचे लाडके दिग्ज मित्र भाऊ श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Happy Birthday #Love You . #24 September

͗͑̆̑ 卄𝒶𝓅𝓅𝓎 ദ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎 ͗͑̆̑

Share on Whatsapp
Download

✨ ḪȁƿƿŸ 𝘉𝓲𝑟ᵵℏԂȁŸ ✨

आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली छापरी image तयार केलेले स्वताःला मावा खाऊन फिट ठेवणारे‍ आमचे दिग्ज मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा # Happy birthday Friend . #24 September

*★¸.⭐.¸★ ๖ۣۜHåþþỵ ฿𝗂𝜞𝔱ȟԁåỵ ★¸.⭐.¸★*

Share on Whatsapp
Download

★ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 ★

साक्षात कोहिनुर हिराच नेहमी वेळेच्या पहिले हजर असणारे आमचे दिग्ज मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा #Funny # Birthday #Wishes . #24 September

(;◔ิз◔ิ)~=🎂 三三☲=💨

Share on Whatsapp

ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐

भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही . बारक्या, मजनू, भूत या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले….. आमचे दिग्ज मित्र भाऊ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा Happy Birthdayy !! . #24 September

🎈 ℍ𝚊ᎮᎮ𝕪 ᗷ𝐢ⲅtḥ𝛛𝚊𝕪

Share on Whatsapp
Download

ᅳ∘༉♡∘ᅳ𝗛𝗮𝗽𝗽𝘆ᅳ𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆ᅳ ೄྀ࿐ ˊˎ-

अजिबात काम न करणारे, नुसत्या दिवसभर विमल खाणारे, पन आज रात्रि पासून सोडली अशे रोज म्हणनारे, आमचे दिग्ज मित्र पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा Wish You Happy Birthday !! . #24 September

⭐ ℋ𝗮𝗽𝗽𝘆 🎊 ℬ𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 ⭐

Share on Whatsapp
Download

★ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 ★

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला माझ्या कडून वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा. Happy Birthday Mitra . #24 September

★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★

Share on Whatsapp
Download
Download
Download
Download
Download
Download
Download
Download
Download
Download
Download
Download