🎁 प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवस हा खूप खास असतो. जर तुम्हाला तुमच्या बहिणीला (Marathi Birthday Wishes For Sister) वाढदिवसाच्या शुभेच्छा देयायच्या असतील तर तुम्ही योग्य पेज वर आहात. 🥳
🥳 धावपळीच्या जीवना मध्ये तुम्ही तुमच्या बहिणीची किती काळजी करता हे कदाचित तिच्यापाशी व्यक्त करू शकत नसाल परंतु त्यांच्या वाढदिवशी तुम्ही तुमच्या मनातील काळजी, प्रेम व्यक्त करण्याची संधी गमावू नका. 🎂
🎁 बहिणीला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये. Soul Marathi वर तुम्हला सर्व प्रकारचे स्टेटस पहायला मिळतील. Marathi Birthday Wishes For Sister. बनवा तुमच्या बहिणीच्या च्या बर्थडे चे Cute , Funny स्टेटस Soul Marathi वर. 🥳
🎂 Latest इंस्टाग्राम/Instagram व फेसबुक /Facebook Sister Marathi Birthday Wishes सर्व काही Soulmarathi.Com वर . Marathi Birthday Wishes Banner For Sister . Sister Marathi Birthday Wishes द्या आता मराठी , इंग्लिश बॅनर च्या माध्यमातून. आमच्या Soul Marathi Website वर बनवा तुमच्या आवडते Marathi Birthday Wishes बॅनर. Soul Marathi Blog 🎁
Happy Birthday Status in Marathi
ᅳ♡ᅳ𝗛̊𝗮̥𝗽̊𝗽̥𝘆ᅳ𝗕̊𝗶̥𝗿̊𝘁̥𝗵̊𝗱̥𝗮̊𝘆ᅳ ೄྀ࿐ˊˎ-
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे.. जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.🎂 . #24 September
ᅳ♡ᅳ𝗛̊𝗮̥𝗽̊𝗽̥𝘆ᅳ𝗕̊𝗶̥𝗿̊𝘁̥𝗵̊𝗱̥𝗮̊𝘆ᅳ ೄྀ࿐ˊˎ-
Share on Whatsapp╰⊱⭐⊱╮꧁ ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ ꧂╭⊱⭐≺
ताई, तू अशीच निर्भय, स्वावलंबी हो. तुझा हा दादा तुझ्या सदैव पाठी उभा आहे. ताई तुला वाढदिवसच्या खूप खूप प्रेमळ शुभेच्छा . #24 September
★✯͓ℋ͓a͓p͓p͓y͓ ℬ͓i͓r͓t͓h͓d͓a͓y͓✯͓★
Share on Whatsapp🎁 🎈🎈 հąքքվ ҍìɾէհժąվ 🎊🎈🎈
बहीण नावाचा हात पाठीवर असेल तर एकटे पणा जाणवत नाही. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या ताई . #24 September
✨ ḪȁƿƿŸ 𝘉𝓲𝑟ᵵℏԂȁŸ ✨
Share on Whatsapp🥳 ᖾᥲρρყ ᑲɩɾtᖾᑯᥲყ -`❤️´-
ताई तू, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं. तुमच्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे. Wish you Happy Birthday Sister !! . #24 September
╰⊱⭐⊱╮꧁ ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ ꧂╭⊱⭐≺
Share on Whatsapp*★¸.⭐.¸★ ๖ۣۜHåþþỵ ฿𝗂𝜞𝔱ȟԁåỵ ★¸.⭐.¸★*
कॉलेज मध्ये मिळालेली सर्वात पहिली बहिणीसारखी मैत्रीण. चुकल तर ओरडणारी. भुताची राणी, अन् माझं भुतं. अश्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.... . #24 September
꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂
Share on Whatsapp🥳 ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ
#लेट_पण_थेट प्रगटदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो_हीच माँ जिजाऊ चरणी प्रार्थना #अर्धाकोप #वाढदिवस . #24 September
͗͑̆̑ 卄𝒶𝓅𝓅𝓎 ദ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎 ͗͑̆̑
Share on Whatsappℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐
वाढदिवस एका बहिणीचा , वाढदिवस एका मैत्रिणीचा, वाढदिवस एका झंझावाताचा, वाढदिवस ऐका आधाराचा वाढदिवस एका परखड-निर्भिड रणरागिणीचा, ताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. . #24 September
ミ✨彡 ꖾმϼϼ¥ 𐌁Ǐ𝗋ț𐌷๔მ¥ ミ✨彡
Share on Whatsapp꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂
आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ... . #24 September
🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈
Share on Whatsapp🎂 🎉 հąքքվ ҍìɾէհժąվ ✨
ताई तू, आपल्या आई नंतर माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभी राहिलीस तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा . #24 September
꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂
Share on Whatsappℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ
🎂Cake वरील मेणबत्ती प्रमाणे नेहमी तुझे स्वप्ने उजळत राहो. येणारे वर्ष तुझ्या साठी भरभराटीचे जाओ 🙂 🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🥳🎂🎊 🎊Happy Birthday Sister🥳 #birthday wishes for sister in marathi . #24 September
ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ
Share on Whatsapp★✯͓ℋ͓a͓p͓p͓y͓ ℬ͓i͓r͓t͓h͓d͓a͓y͓✯͓★
🙂तुझ्या सारखी प्रेमळ बहीण मिळण्यास नशीब लागते.😘 येणारे वर्ष तुझ्या साठी भरभराटीचे जाओ🙂 असेच यशाचे नवनवीन शिखरे पादक्रांत करत रहा 🤞🏻 ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🥳🎂🎊 . #24 September
🎈🎈 ᖾᥲρρყ ᑲɩɾtᖾᑯᥲყ 🎁
Share on Whatsapp🎂 🎉 հąքքվ ҍìɾէհժąվ ✨
🎂🎊गोड दिवसाच्या गोड शुभेच्छा😘 उगवणारा प्रत्येक दिवस तुला प्रेरणा देत राहो🙂 असेच यशाचे नवनवीन शिखरे पादक्रांत करत रहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳🎂🎊 # Marathi Birthday Wishes for Sister . #24 September
⭐🎁 ḤåꝓꝓҮ 𝔹Ĭ𝑟եᏂ𝑑åҮ 🎁⭐
Share on Whatsapp╰⊱⭐⊱╮꧁ ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ ꧂╭⊱⭐≺
माझ्या गोड, कधी कधी रागीट पण तेव्हडीच प्रेमळ, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🎈. . #24 September
☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆
Share on Whatsapp☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆
कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे…. 🎂🍬माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍬 . #24 September
🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈
Share on Whatsapp(;◔ิз◔ิ)~=🎂 三三☲=💨
घरातील सर्वात महत्त्वाची, लाडाची आणि सर्वांकडे लक्ष देणारी 🎂😘माझी मोठ्या ताईला बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😘 . #24 September
✴✯* ℋ𝕒𝕡𝕡𝕪 ℬ𝕚𝕣𝕥𝕙𝕕𝕒𝕪 *✯✴
Share on Whatsappミ✨彡 ꖾმϼϼ¥ 𐌁Ǐ𝗋ț𐌷๔მ¥ ミ✨彡
बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो मात्र तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. 🎂🎁माझ्या प्रेमळ ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎁 तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे . #24 September
꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂
Share on Whatsapp🎂🥳 ๖ۣۜHᾂքքý ๖ۣۜBᎥṙⱦḣḍᾂý 🎉🎂
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी आमची ताई हिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्या 😘🎂 Happy Birthday Sister 😘🎂 . #24 September
🎈🎁ミ⭐ Ḫα⍴⍴ỿ Ḃ𝚒ṙṭℎ𝖽αỿ ⭐彡🎁🎉
Share on Whatsapp⭐🎁 ḤåꝓꝓҮ 𝔹Ĭ𝑟եᏂ𝑑åҮ 🎁⭐
🤗🍰 घरात सर्वांची लाडकी, नेहमी दादागिरी करणारी, 😘 छोट्या मोठ्या भांडणात आई ला, माझे नाव सांगून मला मार बसविणारी 🤗 आमची छोटी ताई ..... हिला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्या 😘🎂 Happy Birthday Sister 😘🎂 . #24 September
🎉ミ★ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ★彡🎉
Share on Whatsapp🎁 🎈🎈 հąքքվ ҍìɾէհժąվ 🎊🎈🎈
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य , आरोग्य तुला लाभो! बहरलेली फुले तुम्हाला 🍰 सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. 🎂 😘🎂 Happy Birthday Sister 😘🎂 . #24 September
🎂🥳 ๖ۣۜHᾂքքý ๖ۣۜBᎥṙⱦḣḍᾂý 🎉🎂
Share on Whatsapp🎉ミ★ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ★彡🎉
🤗🍰आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा … सुंदर गोड फुला प्रमाणे फुलतं रहा…😘 आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा… प्रत्येक संकटांना,दुःखाला समर्थपने हरवत रहा…👑💐 नेहमी हसत आनंदी रहा 🎂🎂 😘🎂 Happy Birthday Sister 😘🎂 . #24 September
(;◔ิз◔ิ)~=🎂 三三☲=💨
Share on Whatsapp