🎂 Marathi Birthday Wishes For Friend | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | Soul Marathi 🥳

🎂 नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Husband Birthday Wishes 🎉 🎁 मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Friend Birthday Wishes 🎉 🥳 मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Daughter In Marathi 🎂 🥳 बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Wife Birthday Wishes 🎂 🎊 Funny Birthday Wishes 🎁 🎊 भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday Wishes For Brother In Marathi 🎉 🥳 बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Sister Birthday Wishes 🎉 🥳 आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Mother Birthday Status 🎉 🥳 वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Father Birthday Wishes 🎂

🎁 Marathi Birthday Wishes For Friend. तुमच्या मित्राच्या नावाचे Marathi Birthday Status बनवा Soulmarathi.Com वर. Latest Marathi Birthday Wishes. Marathi Birthday Wishes For Friend. Marathi Birthday Wishes द्या आता बॅनर च्या माध्यमातून. आमच्या Soul Marathi Website वर बनवा तुमच्या आवडते Marathi Birthday Wishes बॅनर. Soul Marathi 🎂

🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आत्ता Online 🥳

Download
Download
Download

🎁 मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Friend Birthday Wishes 🎁

Happy Birthday Status in Marathi

★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा..🌸 हीच मनस्वी शुभकामना..🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.! . #25 September

🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈

Share on Whatsapp

★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★

एखाद्या अंधाऱ्या खोलीला, छोट्याश्या दिव्याने उजळवून टाकावे, तसे तू माझ्या जीवनात येऊन माझे भविष्य उजळवून टाकलेस. मित्रा, तुला वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा. . #25 September

ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐♡

Share on Whatsapp

🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आत्ता Online 🥳

🥳 ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ

आपले व्यक्तिमत्व दिवसागणित असेच फुलत रहावे आयुष्याचे हे आपले फूल, असेच सुगंध उधळीत सदैव रहावे तुम्हला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. . #25 September

🎉⭐ ℋᥲρρყ ℬιrthdᥲყ ⭐🎊

Share on Whatsapp

ᅳ∘༉♡∘ᅳ𝗛𝗮𝗽𝗽𝘆ᅳ𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆ᅳ ೄྀ࿐ ˊˎ-

"लाथ मारीन तिथें पाणी काढीन" या स्वभावाचे आमचे मित्र पैलवान श्री ...... याना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा . #25 September

☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆

Share on Whatsapp
Download
Download

🎉🅗🅐🅟🅟🅨🎉🅑🅘🅡🅣🅗🅓🅐🅨🎉

जे आपण बोलता ते करून दाखवण्याची धमक आहे तुमच्यात. येणारे वर्ष आपल्या साठी सुख, समाधान घेऊन येवो. तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा . #25 September

🎁 🎈🎈 հąքքվ ҍìɾէհժąվ 🎊🎈🎈

Share on Whatsapp

आज वार शनिवार स्पेशल Status Download करा

सकाळी मन प्रफुल्लित करनारी, शनिदेव Trending Reel, Video, Photo Status Download करण्या साठी इथे क्लिक करा.

Click here
Download

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

आज स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु वृत्ती, युवा राजकारणी, आणी आर्थीक धोरणांसह विवीध विषयांचा व्यासंग असलेले आमचे मित्र, .... जी यांना #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . #25 September

✨ ḪȁƿƿŸ 𝘉𝓲𝑟ᵵℏԂȁŸ ✨

Share on Whatsapp
Download

🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈

आमचे मार्गदर्शन आणि इतिहास पुस्तक प्रेमी मा ... भाऊ ह्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ... . #25 September

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

Share on Whatsapp
Download

͗͑̆̑ 卄𝒶𝓅𝓅𝓎 ദ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎 ͗͑̆̑

दादा तुम्ही, फुले_शाहू_आंबेडकर यांचा वैचारिक वारसा कृतिप्रवण करीत आमच्या साठी आदर्श निर्माण केला. आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. . #25 September

🎈🎈ミ⭐ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ⭐彡🎈🎈

Share on Whatsapp

🥳 ᖾᥲρρყ ᑲɩɾtᖾᑯᥲყ -`❤️´-

पैलवान आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आशीर्वादाचा हात कायम आमच्या पाठीवर असुदेत.. आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. . #25 September

🎈ㄟℋ𝒶𝓅𝓅𝓎‿🎈ㄟℬ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎‿🎈

Share on Whatsapp
Download

( ◔⊰◔)-=🎂三三☲=💨

आमचे जिवलग मित्र, कनखर हिंदुत्ववादी नेतृत्व, गावचा बुलंद आवाज श्री. ..... आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . #25 September

🎁 🎈🎈 հąքքվ ҍìɾէհժąվ 🎊🎈🎈

Share on Whatsapp
Download

🎈ㄟℋ𝒶𝓅𝓅𝓎‿🎈ㄟℬ𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎‿🎈

आमचे परम मित्र, पर्यावरणप्रेमी तसेच गावात क्रांती निर्माण करणारे, तालुका चे समन्वयक श्री. ..... आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . #25 September

🎂🌈 ҉ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ҉ ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 🌈🎂

Share on Whatsapp

🎈 ℍ𝚊ᎮᎮ𝕪 ᗷ𝐢ⲅtḥ𝛛𝚊𝕪

गावचा बुलंद आवाज पैलवान श्री. ..... आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख मनःपूर्वक शुभेच्छा...!!! . #25 September

🎈 ⁅ℋ𝐚𝐩𝐩𝐲⁆—⁅ℬ𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲⁆ 🎈

Share on Whatsapp
Download

★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★

काही लोकच माझ्या आयुष्यामध्ये असणे खूप महत्वाचे असते. त्यातलाच तू एक मित्रा तुला जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा . #25 September

🎂🌈 ҉ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ҉ ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 🌈🎂

Share on Whatsapp
Download

🥳 ᕼᗅᚹᚹΥ 𐌇𐌠ᒥꓔᕼ߄ᗅΥ

मित्रा तू माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभा राहिलास. तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा. . #25 September

✴✯* ℋ𝕒𝕡𝕡𝕪 ℬ𝕚𝕣𝕥𝕙𝕕𝕒𝕪 *✯✴

Share on Whatsapp

✴✯* ℋ𝕒𝕡𝕡𝕪 ℬ𝕚𝕣𝕥𝕙𝕕𝕒𝕪 *✯✴

🎂Cake वरील मेणबत्ती प्रमाणे नेहमी तुमचे स्वप्ने उजळत राहो. येणारे वर्ष तुझ्या साठी भरभराटीचे जाओ 🙂 🎂🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  🥳🎂🎊 . #25 September

🎂 🎉 հąքքվ ҍìɾէհժąվ ✨

Share on Whatsapp
Download

ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐♡

Cricket प्रेमी, वाचक, लेखक, प्रत्येक गोष्ट समजावून घेणारा, 🙂 कधी आमचे चुकले तर ओरडणारा, नेहमी फ़ोन करून खुशाली विचारणाऱ्या. 🎂🎊माझ्या मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂🎂 . #25 September

🎉ミ★ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ★彡🎉

Share on Whatsapp
Download

☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆

🤞🏻नेहमी पोस्टिटीव्ह विचार करणारा,😊 आणि आम्हाला पॉसिटीव्ह विचार करायला लावणाऱ्या , 😎 माझ्या मित्रास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🥳 . #25 September

🎂🌈 ҉ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ҉ ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 🌈🎂

Share on Whatsapp

⭐ ℋ𝗮𝗽𝗽𝘆 🎊 ℬ𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 ⭐

🙂तुझ्या सारखे मित्र मिळण्यास नशीब लागते.😘 येणारे वर्ष तुझ्या साठी भरभराटीचे जाओ☺️ असेच यशाचे नवनवीन शिखरे पादक्रांत करत रहा 🤞🏻 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🥳🎂🎊 . #25 September

🎂 հმրրყ ჩἶɾէհძმყ 🎂

Share on Whatsapp

꧁* ḦạppႸ 𝔹įя七ԧꝱạႸ *꧂

🎂🎊गोड दिवसाच्या गोड शुभेच्छा😘 उगवणारा प्रत्येक दिवस तुला प्रेरणा देत राहो🙂 असेच यशाचे नवनवीन शिखरे पादक्रांत करत रहा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳🎂🎊 . #25 September

☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆

Share on Whatsapp

ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐♡

🎂🎂तुला तुझ्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुझे जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, ✌ त्याच सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे. 🎂🎂 😘🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🤗🎂 . #25 September

🎈🎈ミ⭐ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ⭐彡🎈🎈

Share on Whatsapp
Download

🎉ミ★ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ★彡🎉

👑💐तुझ्या वाढदिवसाचे हे, सुखदायी क्षण, तुला नेहमी आनंददायी ठेवत राहो.. ✌ तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो 🎊🎉 😘🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🤗🎂 . #25 September

🎂 🎉 հąքքվ ҍìɾէհժąվ ✨

Share on Whatsapp

🎉⭐ ℋᥲρρყ ℬιrthdᥲყ ⭐🎊

🎊🎉संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, ✌ प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो 🎂🎂 😘🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🤗🎂 . #25 September

꧁☆༺ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ༻☆꧂

Share on Whatsapp
Download

★ ℋ𝙖𝙥𝙥𝙮 ℬ𝙞𝙧𝙩𝙝𝙙𝙖𝙮 ★

🤗🍰उगवता सुर्य तुला आशीर्वाद देवो, 👑💐 सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य आरोग्य नेहमीच तुला लाभो ✌ 😘🎊वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🤗🎂 . #25 September

(;◔ิз◔ิ)~=🎂 三三☲=💨

Share on Whatsapp

🎈🎁ミ⭐ Ḫα⍴⍴ỿ Ḃ𝚒ṙṭℎ𝖽αỿ ⭐彡🎁🎉

गाव चे भावी सरपंच. कोणत्याही फळाची अपेक्षा न करणारे. कामा मध्ये सतत Busy . अर्ध्या रात्री मदतीला येणारे. 😍 आमचे आधार स्तंभ पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या ४०० ट्रक, ५०० बुलेट ट्रेन भरून शुभेच्या 🎂🎂 . #25 September

ℍ𝘢𝘱𝘱ÿ ℬḭṝ𝚝нδ𝘢ÿ

Share on Whatsapp

ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐

मुलींचे करते धरते, ☝️😍 रात्री अपरात्री मुलींच्या मदतीला धावून जाणारे 😂 मुलींना Assignment ची File कंप्लेंट करून देणारे 😂😍 सर्व्ह कॉलेज मुलींचे लाडके श्री ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया 🎂🎉🕯️ . #25 September

ᅳ♡ᅳ𝗛̊𝗮̥𝗽̊𝗽̥𝘆ᅳ𝗕̊𝗶̥𝗿̊𝘁̥𝗵̊𝗱̥𝗮̊𝘆ᅳ ೄྀ࿐ˊˎ-

Share on Whatsapp

🎈🎈 ᖾᥲρρყ ᑲɩɾtᖾᑯᥲყ 🎁

गावचे वादळ, भावी सरपंच पदाचे उमेदवार. ☝️ भल्या भल्याना घाम फोडणारे आमचे मित्र पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया . #25 September

☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆

Share on Whatsapp
Download

🎈🎈ミ⭐ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ⭐彡🎈🎈

गावचे Engineer, गावचे सर्व Technical कामे हाताळणारे तरुण नेतृत्व.😂☝️ आमचे मित्र पैलवान श्री ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया☝️🕯️ . #25 September

🎈 ℍ𝚊ᎮᎮ𝕪 ᗷ𝐢ⲅtḥ𝛛𝚊𝕪

Share on Whatsapp

★🎂 ℋ𝑎𝑝𝑝𝑦 ℬ𝑖𝑟𝑡ℎ𝑑𝑎𝑦 🎂★

प्रगतशील शेतकरी , भावी सरपंच , भावी आमदार आमचे मित्र श्री ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया🎂🎉🕯️ . #25 September

*★¸.⭐.¸★ ๖ۣۜHåþþỵ ฿𝗂𝜞𝔱ȟԁåỵ ★¸.⭐.¸★*

Share on Whatsapp
Download

☆꧁✬ ⴼậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ✬꧂☆

वाघाचे काळीज असलेले आमचे मित्र ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया🎂🕯️😍 . #25 September

✴✯* ℋ𝕒𝕡𝕡𝕪 ℬ𝕚𝕣𝕥𝕙𝕕𝕒𝕪 *✯✴

Share on Whatsapp

ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐♡

१० पोरां सोबत एकटा लढणारा मात्र कुत्र्याला घाबरणारे😂. 😍आमचे मित्र ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया🎂🕯️ . #25 September

★✯͓ℋ͓a͓p͓p͓y͓ ℬ͓i͓r͓t͓h͓d͓a͓y͓✯͓★

Share on Whatsapp
Download

🎉🅗🅐🅟🅟🅨🎉🅑🅘🅡🅣🅗🅓🅐🅨🎉

आमचे वर्गमित्र, दिनदयाळू, माणसापेक्षा कुत्रांवर 😂😍 जास्त प्रेम करणारे आमचे मित्र ..... याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछया☝️🎂 . #25 September

(;◔ิз◔ิ)~=🎂 三三☲=💨

Share on Whatsapp

ℋ੨ppყ ᙖ ౹̊ণ৳hძ੨ყ·*⋆ฺ࿐

😎♥️आमचे लाडके परममित्र, वर्ग मित्र 👑 पै . ......... 👑आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा❤️😎 . #25 September

🎉ミ★ 𝜢ậ𝘱𝘱ẙ 𝜝𝒾г৳ℌđậẙ ★彡🎉

Share on Whatsapp
Download

🎈🎁ミ⭐ Ḫα⍴⍴ỿ Ḃ𝚒ṙṭℎ𝖽αỿ ⭐彡🎁🎉

✨🤩🎂💐 आमच्या गांव चे प्रगतशील शेतकरी व आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, प्रसिद्ध व्यापारी, गाव चे भूषण ..... यांना वाढदिवसाच्या कांद्याच्या ट्रक भरून शुभेच्छा ✨🤩🎂💐 . #25 September

✴✯* ℋ𝕒𝕡𝕡𝕪 ℬ𝕚𝕣𝕥𝕙𝕕𝕒𝕪 *✯✴

Share on Whatsapp
Download
Download