Share this

Marathi Inspirational Quotes on Life Challenges | Marathi inspirational quotes images | Marathi Motivational Quotes

कधी कधी परिस्थिती हाताबाहेर गेली म्हणून सोडून 😇 देण्याऐवजी नव्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असते. #Marathi-Motivational . #20 June
काही पराभव नेहमीच गरजेचे असतात. 💪 आभाळातून जमिनीवर येण्यासाठी आणि जमिनीवरून पुन्हा एक नवी अनंत अवकाशी झेप घेण्यासाठी...✌️ #Marathi-Motivational . #20 June
😎स्वतःला Cool दाखवण्याच्या नादात स्वतः ला Fool तर ठरत नाही ना, हे हि बघता आलं पाहिजे.🙂 #Marathi-Motivational . #20 June
वाघाची शिकार करायची असेल सश्याचं काळीज काय कामाचं?💪 #Marathi-Motivational . #20 June
स्वप्नांना सत्यात उतरवताना तुमच्या भावनांना मूठमाती द्यायला शिका, ✌️ मन मारायची तयारी ठेवायची, 👈 💪वेळप्रसंगी अगदी दगड व्हायला लागते हे मात्र पहिलेच स्वत:ला ठासून सांगा.🙂 #Marathi-Motivational . #20 June
स्वप्न पाहता यायला हवीत,👈✌️ त्या स्वप्नांनी तुमची झोप उडायला हवी, तेव्हाच ती पुर्ण होतात.😇 #Marathi-Motivational . #20 June
ना कुणाशी स्पर्धा असावी, 😎 ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी! 😌 सुप्रभात! 😊 #Marathi Status . #20 June
डोळ्यात स्वप्न 🤞🏻असलेली माणसं खिशात पैसे असलेल्या व्यक्तीपेक्षा श्रीमंत असतात 🔥 😎❤️ . #20 June
🌹आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी दुसऱ्यांना प्रकाशमान करता यायला हवं..🙂 . #20 June
🌼दोस्ती करनी है तो वक्त से करो ✌️🤞 अच्छे अच्छे को बदल देता है...👌 #शुभरात्री . #20 June
🙂सोन्याने लोखंडाला विचारले आपल्या दोघांनाही हातोड्याने ठोकले जाते, परंतु तुझा आवाज जास्त का येतो..? तेंव्हा लोखंडाने ऊत्तर दिले ,🙃 आपल्यांनीच आपल्यावर वार केले तर जास्त त्रास होतो.🤞 . #20 June
🌼सूर्यास्त रोज सिद्ध करत असतो की शेवट सुद्धा सुंदर होऊ शकतो..!!🤟🤘 . #20 June
जितकं आपण सरळ वागावं,😃😄 तितकं लोक आपल्याला वेड्यात काढतात..🤘 . #20 June
👦 एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा स्वतः हार मानता , तेव्हाच हारता 💯 . #20 June
लक्ष्यात ठेवा 👤 तुम्ही ज्या दिवशी प्रयन्त करण्याचे सोडाल, त्या दिवशीच हराल 👦 . #20 June
जर 👤 कुणी एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असेल, तर लक्षात ठेवा ती गोष्ट त्यांच्या साठी अशक्य आहे तुमच्या साठी नाही. 💪🔥💯 . #20 June
बापाच्या पैश्या वर मज्या करणारे कधीच स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकत नाही . #20 June
तुमच्या नोकरी मध्ये पुष्कळ पैसा किंवा ज्ञान भेटत असेल तरच ती नोकरी करा. . #20 June
स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला शिका . #20 June
वडीलधाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन जरूर घ्या. परंतु त्यांच्या वर अवलंबून राहू नका. स्वतः विचार करायला शिका . #20 June
आयुष्यात सुखी रहायचे असेल तर एकटे रहायला शिका . #20 June
नशिबा सोबत जणू माझी स्पर्धा च चालू झालीये. ते मला जिंकू देत नाही, आणि मी हार मानायला तयार नाही . #20 June
कोरोना मध्ये या गोष्टी शिकला नाहीत तर तुमचे जीवन व्यर्थ आहे १. आपल्या आरोग्य संपत्ती पेक्ष्या कोणती हि संपत्ती मोठी नाही २. देव हा फक्त देवळा मधेच असतो ३. नोकरी गेल्या नंतर, सहा महिने पुरेल इतका पैसा बँक मध्ये पाहिजेच ४. राहण्या साठी गावा कडे पक्के घर पाहिजेच . #20 June
तुमच्या वाईट परिस्थिती मध्ये काय शिकाल १. अशी परिस्तिथी येण्याचे कारण काय २. तुमच्या वाईट परिस्थिती मध्ये लोकांचा तुमच्या कडे पहाण्याचा दृष्टीकोन ३. तुमच्या वाईट परिस्थिती परिस्तिथी मध्ये तुमची साथ देणारे मित्र . #20 June
जगात या दोन गोष्टी कधीच कुणा साठी थांबत नाही १. वेळ २. तुमचे वय . #20 June
दुनिया तुमच्या वर हसतेय, तर समजून घ्या, आपण काही तरी जगावेगळे करतोय. . #20 June
दिवस सगळ्यचेच जातात, उकिरड्याची पण जागा बदलते, आपण तर माणसे आहोत . #20 June
तेच दिवस छान होते, जिथे गावात एक पण घड्याळ नव्हते, मात्र टाईम सगळ्या कडे होता. . #20 June
वाईट माणूस आणि वावटळ सारखेच असतात, दोघांना तोंड देत बसले कि त्रास आपल्यालाच होतो. . #20 June